Narendra Modi : राम मांसाहारी की शाकाहारी ? पंतप्रधान मोदींना भेट दिलेल्या 'या' पुस्तकातच उत्तर...

Sunil Balasaheb Dhumal

अमिष त्रिपाठी लिखित राम या पुस्तकातील दाव्याने देशात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Book | Sarkarnama

अमिष त्रिपाठी यांनी स्वतः हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले.

Narendra Modi, Amish Tripathi | Sarkarnama

आयोध्यातील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी लोकार्पण सोहळा होणार आहे.

Ram Mandir | Sarkarnama

या सोहळ्यापूर्वीच राम हे शाकाहारी की मांसाहारी यावरून देशात वाद निर्माण झाला आहे.

Jitendra Awhad | Sarkarnama

मोदींनी दिलेल्या पुस्तकातच राम मांसाहारी आहे, असे सांगितल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

Narendra Modi, Amish Tripathi | Sarkarnama

पुस्तकाचे कौतुक केल्यानंतर लेखक अमिष त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

Amish Tripathi | Sarkarnama

त्रिपाठी यांनी आपल्या सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

Narendra Modi, Amish Tripathi | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्राच्या राजकारणातील चतुरस्त्र राजकारणी : जयंत पाटील

येथे क्लिक करा..