Arun Govil: इतक्या संपत्तीचे मालक आहेत रामायणातील राम, अरुण गोविल...

सरकारनामा ब्यूरो

अरुण गोविल

रामायण मालिकेतील लोकप्रिय अभिनेते अरुण गोविल हे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत.

Arun Govil | Sarkarnama

अभियांत्रिकी पदवीधर

मेरठमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिथल्याच चौधरी चरण सिंह विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

Arun Govil | Sarkarnama

क्षत्रिय कुटुंबाची पार्श्वभूमी

यूपीमध्ये जन्मलेले अरुण गोविल हे एका क्षत्रिय कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले अभिनेते आहेत.

Arun Govil | Sarkarnama

रामायणपासून लोकप्रिय

'रामायण' या धार्मिक मालिकेत त्यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून लोक आजही त्यांना श्रीराम म्हणूनच ओळखतात.

Arun Govil | Sarkarnama

चित्रपटांमध्येही भूमिका

केवळ टीव्ही मालिकांमध्येच नाही, तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका निभावली आहे.

Arun Govil | Sarkarnama

यासाठी राजकारणात एन्ट्री

अत्यंत साधे आयुष्य जगणारे गोविल यांना स्वतःला एक उत्तम नेता म्हणूनही सिद्ध करायचे असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

Arun Govil | Sarkarnama

फीमध्ये 25 टक्के वाढ

'रामायण' या धार्मिक मालिकेतून प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्या फीमध्ये 25 टक्के वाढ केली होती.

Arun Govil | Sarkarnama

दरवर्षी 10 ते 12 लाख रुपये कमाई

अभिनय आणि जाहिराती हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन असून, दरवर्षी सुमारे 10 ते 12 लाख रुपये ते कमावतात.

Arun Govil | Sarkarnama

38 ते 40 कोटींचे मालक

मुंबईत स्वतःचे आलिशान घर आणि कारही आहे. सध्या त्यांच्याकडे जवळपास 38 ते 40 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

R

Arun Govil | Sarkarnama

Next : पासष्टीत राजकारणातून निवृत्ती अन् ९३ व्या वर्षी हातात घेतली लेखणी, जाणून घ्या देशातील सर्वात वयोवृद्ध लेखकांबद्दल

येथे क्लिक करा