Ramesh Chennithala: आमदार, खासदार ते सर्वात तरुण मंत्री; रमेश चेन्निथलांचा राजकीय प्रवास..

Ganesh Thombare

प्रभारी पदाची धुरा

महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसने रमेश चेन्निथला यांच्यावर सोपवली.

Ramesh Chennithala | Sarkarnama

राजीव गांधींसोबत काम

चेन्निथलांनी इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्यासोबत काम केलेलं आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

गांधी घराण्याशी एकनिष्ठ

गांधी घराण्याशी एकनिष्ठ अशी रमेश चेन्निथलांची ओळख आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

सेक्रेटरीपदी

1970 मध्ये केरळ स्टुडंट युनियनमध्ये त्यांनी युनिट सेक्रेटरीपदी काम केले.

Ramesh Chennithala | Sarkarnama

सर्वात तरुण मंत्री

सर्वात तरुण मंत्री म्हणून 28 व्या वर्षी त्यांनी केरळ ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली.

Ramesh Chennithala | Sarkarnama

चारदा खासदार

1989 मध्ये कोट्टायम लोकसभेतून खासदार झाले. त्यानंतर चारदा खासदार राहिले.

Ramesh Chennithala | Sarkarnama

वर्किंग कमिटीचे सदस्य

रमेश चेन्निथला हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत.

Ramesh Chennithala | Sarkarnama

गृहमंत्रिपद भूषवलं

केरळचं गृहमंत्रिपद देखील रमेश चेन्निथलांनी भूषवलेलं आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

'एलएलबी'चं शिक्षण

रमेश चेन्निथला हे उच्चशिक्षित असून त्यांनी 'एलएलबी'चे शिक्षण घेतलेलं आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

Next : भाजप खासदाराला भिडली, पण अखेर कुस्ती सोडावी लागली

Sakshi Malik | Sarkarnama
येथे क्लिक करा :