Operation Tufan : काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेल्या नेत्याला मोठं गिफ्ट; आता ‘ऑपरेशन तुफान’मुळे चर्चेत!

Roshan More

रमेश चेन्नीथला

रमेश चेन्नीथला हे मुख्यमंत्रि‍पदा न मिळाल्याने काँग्रेस सोडण्याच्या तयारीत होते. मात्र, राहुल गांधींनी त्यांची समजूत काढली

Ramesh Chennithala

गृहमंत्रिपद

चेन्नीथला यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नसल्याने तरी गृहमंत्रिपदाच्या रुपात राहुल यांनी त्यांना मोठं गिफ्ट दिलेच्या मानले जाते.

Ramesh Chennithala | sarkarnama

ऑपरेशन तुफान

केरळमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ‘ऑपरेशन तुफान’ची घोषणा केली आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

काय आहे 'तुफान'?

सीमावर्ती भागात सिंथेटिक ड्रग्जच्या नेटवर्कचा संपूर्ण नायनाट करण्यासाठीची ही मोहीम आहे.

Ramesh Chennithala Member of the Kerala Legislative Assembly. | Sarkarnama

तुफान नाव का?

चेन्निथला म्हणाले, फक्त ड्रग नेटवर्क साफ करणे पुरेसे नाही. खोलवर रुजलेल्या सिंडिकेटला पूर्णपणे उखडून फेकण्यासाठी ‘तुफान’ची गरज होती.

Ramesh Chennithala | Sarkarnama

तस्कर वाचणार नाहीत

कोणताही राजकीय प्रभाव, सामाजिक प्रतिष्ठा किंवा राज्यांच्या सीमा तस्करांना वाचवू शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Ramesh Chennithala | Sarkarnama

शेजारील राज्य संपर्कात

या मोहिमेतून शेजारील राज्यांच्या डीजीपींसोबत आंतरराज्यीय समन्वयासाठी विशेष प्रोटोकॉलद्वारे संपर्क ठेवला जाणार आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

विद्यार्थ्यांमध्ये जागृकता

१ जूनपासून शाळा सुरू होताच आणि नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच ही मोहीम लागू केली जाणार आहे.शाळा आणि कॉलेज कॅम्पस ड्रगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे

Ramesh Chennithala | Sarkarnama

NEXT : भाजप नेतृत्वानं खासदार राघव चड्ढांवर टाकला विश्वास; दिली 'ही' मोठी जबाबदारी

BJP MP-Raghav-Chadha (2).jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा