आशियाचा नोबेल पुरस्कार 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार यंदा कोणाला?

Roshan More

आशियातील नोबेल

फिलीपिन्स या देशाकडून देण्यात येणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.

Ramon Magsaysay Award 2026 | Sarkarnama

यंदा कोणाला पुरस्कार?

टाॅमी कोह, रुना खान, बो क्यी यांना 2026 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Ramon Magsaysay Award 2026 | Sarkarnama

रुना खान

बांग्लादेशच्या रुना खान यांना सामाजिक उद्योजकता, वंचित व हवामान संवेदनशील समुदायांचे सक्षमीकरणाच्या कामासाठी त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Ramon Magsaysay Award 2026

Ramon Magsaysay Award 2026 | Sarkarnama

बो क्यी

मान्यमारचे मानवाधिकार अधिकार कार्यकर्ते बो क्यी यांना लोकशाही आणि राजकीय कैद्यांच्या हक्कांसाठी कार्यसाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे.

Ramon Magsaysay Award 2026 | Sarkarnama

टाॅमी कोह

आंतरराष्ट्रीय कायदा, कुटनीती व आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Ramon Magsaysay Award 2026 | Sarkarnama

पुरस्काराचे स्वरुप

या पुरस्कारामध्ये मॅगसेसे यांची प्रतिमा असलेले एक विशेष पदक. मानद प्रशस्तिपत्र तसेच निश्चित राशी दिली जाते. मिडिया रिपोर्टनुसार ही राशी तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त असते. या पुरस्काराचे वितरण 15 नोव्हेंबरला फिलिपीन्समधील मनीला येथे होणार आहे.

Ramon Magsaysay Award 2026 | Sarkarnama

NEXT : ISRO चा ‘कमबॅक’! EOS-05 चे यशस्वी लॉन्च; सीमा, समुद्र अन् हवामानावर ठेवणार नजर

ISRO successful launch EOS-05 | Sarkarnama
येथे क्लिक करा