धनगर समाजाचा नेता हरपला; खासदार रामराव वडकुते यांचा राजकीय प्रवास नेमका कसा?

Jagdish Patil

रामराव वडकुते

भाजपचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांचं रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

खासदार

वडकुते महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच ही दु:खद घटना घडली.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

आरक्षण

धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार वडकुतेंनी खूप कष्ट घेतले.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

सामाजिक कार्य

त्यांनी १९८८ मध्ये धनगर समाज उन्नती मंडळ, परभणीच्या अध्यक्षपदापासून सामाजिक कार्याला सुरुवात केली.

राष्ट्रवादी

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केले.

अध्यक्ष

२००२ ते २००५ या काळात त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

पराभव

२००४ मध्ये राष्ट्रवादीकडून हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेची निवडणूक लढवली; मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

महानंदा

२००५ मध्ये अजित पवारांनी त्यांची महानंदाच्या संचालकपदी नियुक्ती केली.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

महामंडळ

२०१२ मध्ये राष्ट्रवादीने पुन्हा त्यांच्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

भाजप

२०१४ मध्ये राष्ट्रवादीने त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली. तर १४ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

राज्यसभा

प्रवेशानंतर भाजपने त्यांच्याकडे हिंगोली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तर मार्च 2026 मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवलं.

Ramrao Wadkute passes away | Sarkarnama

NEXT : क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर यजुवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश, तात्काळ सोपवली मोठी जबाबदारी

Yuzvendra-Chahal-Joins-BJP.jpg | Sarkarnama
क्लिक करा