Raosaheb Danve News : दानवेंच्या लूक आणि शक्तिप्रदर्शनाची चर्चा भारी..

Sachin Waghmare

सहाव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल

जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांनी सहाव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.

Raosaheb Danve | Sarkarnama

दानवे यांनी घेतली खबरदारी

कडक उन्हापासून बचाव करतांना दानवे यांनी चांगलीच खबरदारी घेतली.

Raosaheb Danve | Sarkarnama

काळा गाॅगल अन् गळ्यात हारांच्या माळा

डोक्यावर टोपी, कानाला रुमाल त्यावर भले मोठे उपरणे, डोळ्यावर काळा गाॅगल अन् गळ्यात हारांच्या माळा.

Raosaheb Danve | Sarkarnama

लूकचीच सर्वाधिक चर्चा

उमेदवारी अर्ज दाखल करताना दानवे यांच्या या खतरनाक लूकचीच सर्वाधिक चर्चा होती.

Raosaheb Danve | Sarkarnama

सनस्ट्रोक झाल्याने घेतली काळजी

पाच वर्षापुर्वी ऐन लोकसभा निवडणुकीत सनस्ट्रोक झाल्याने रावसाहेब दानवे यांना प्रचारच करता आला नव्हता.

Raosaheb Danve | Sarkarnama

उन्हापासून केला बचाव

यावेळी मात्र दानवे यांनी कुठलीच रिस्क न घेता उन्हापासून बचावासाठी चांगलाच बंदोबस्त केला होता.

Raosaheb Danve | Sarkarnama

शक्ती प्रदर्शनात दिग्ग्ज सहभागी

दानवे यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या मिरवणूकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे सहभागी झाले होते.

Raosaheb Danve | Sarkarnama

काँग्रेसचे डाॅ. कल्याण काळे हे मैदानात

महायुतीचे दानवे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे हे मैदानात आहेत.

Raosaheb Danve | Sarkarnama

विजयी षटकार ठोकण्याच्या तयारीत

रावसाहेब दानवे हे जालन्यातून विजयी षटकार ठोकण्याच्या तयारीत आहेत.

Raosaheb Danve | Sarkarnama

थेट लढत जालन्यात

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत जालन्यात होणार असल्याने याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Raosaheb Danve | Sarkarnama

Next : महायुतीच्या सभेत इशारा, अजितदादांनी गाठले तानाजी सावंतांचे निवासस्थान

Ajit Pawar | Sarkarnama