Pradeep Pendhare
दक्षिण मुंबई आणि सीएसएमटी परिसरातील मराठा आंदोलकांनी हा परिसर सोडून जाण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.
मराठा आरक्षणसाठी मराठा आंदोलक करण्यात येत आहे. पाच हजार लोकांना आंदोलनाची परवानी असताना तब्बल 50 हजार आंदोलक मुंबईत आले आहेत.
मुंबई शहरात पोलिस देखील आंदोलकांना कोर्टाचा आदेश सांगत आहेत.
कोर्टाच्या आदेशाच्या संदर्भात सरकारकडून पश्चिम मुंबईत बॅनर लावून माहिती देण्यात आली होती.
मराठा आंदोलकांनी देखील सीएसएमटी परिसर तसेच पश्चिम मुंबईतील परिसर सोडून ते आझाद मैदानजवळ जमा झाले आहेत.
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतला. निर्णयाचा मसुदा दिला.