Roshan More
शुक्रवारी नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी म्हणून शपथ घेतली.
Gen-Z आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक करण्यात आली आहे. बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली.
35 वर्षीय बालेन यांनी के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकार सहा महिन्यांपूर्वी 'जेन-झी'च्या आंदोलनानंतर सत्तेबाहेर पडले होते. या आंदोलनाचे नेतृत्व शहा यांनी केले होते.
राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (आरएसपी) ३५ वर्षीय नेते बालेन्द्र शाह हे नेपाळचे सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत.
रॅपर, 'स्ट्रक्चरल इंजिनिअर' आणि 'जनरेशन-झेड'चे 'आयकॉन' म्हणून ओळखले जाणारे शाह यांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे लोकप्रियता मिळवली.
काठमांडू महालिकेचे महापौर म्हणून त्यांनी सुधारणा व सुशोभिकरणाचे उपक्रम राबवले. २०१२ मध्ये 'सडक बालक' या गाण्याद्वारे त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केले.
२०१८ मध्ये त्यांनी सबिना काफ्ले यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आहे.
त्यांच्या जाहीरनाम्यात 'ऑनलाइन शासकीय सेवा' आणि 'पारदर्शक प्रशासनाचा विशेष भर देण्यात आला होता.
Iran War Impact : युद्धाची झळ खिशाला! इराण संघर्ष 23 दिवसांवर, इंधनासह अन्नदर वाढीचा धोका