Rahul Yadav Fajilpuria: बॉलिवूड सिंगर, अल्विश यादव रेव्ह पार्टीत नाव अन् लोकसभेचे तिकीट!

Deepak Kulkarni

लोकसभेची उमेदवारी...

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षाने (जेजेपी) राहुल यादव फाजिलपुरिया याला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली.

Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama

'गुरुग्राम'मधून मैदानात

गुरुग्राम लोकसभा जागेवरून फाजिलपुरियाला उमेदवारी जाहीर केली. पाच वेळा खासदार आणि भाजपचे दिग्गज नेते राव इंद्रजित सिंह यांच्याविरोधात तो निवडणूक लढवणार आहे.

Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama

विविध भाषांमध्ये सुपरहिट गाणी

फाजिलपुरियाचे हिंदी आणि हरियाणवीसह यांसारख्या विविध भाषांमध्ये अनेक सुपरहिट गाणी आणि अल्बम प्रदर्शित झाले आहेत.

Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama

बीटेकपर्यंतचे शिक्षण

त्याचा जन्म 10 एप्रिल 1990 मध्ये फाजिलपुरिया येथे जन्म झाला. त्याने बीटेकपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama

गायन आणि अभिनय

फाजिलपुरियाला व्यावसायिक कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. त्याला गायन आणि अभिनयाने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama

हायप्रोफाइल जीवनशैली

फाजिलपुरिया हा त्याच्या हायप्रोफाइल जीवनशैलीसाठी ओळखला जातो. हमर आणि लॅम्बोर्गिनीसारख्या आलिशान गाड्या, सोन्याने जडलेली रोलेक्स घड्याळे व सोन्याच्या जड चेन वापरतो.

Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama

या प्रकरणामुळे चर्चेत

एल्विश यादववर सापाच्या विषाचा वापर करणाऱ्या रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात फाजिलपुरियादेखील आरोपी आहे.

  • R

Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama
Rahul Yadav Fajilpuria | Sarkarnama

NEXT धाराशिवमध्ये बंडाच्या तयारीत असलेले कोण आहेत प्रा. रवींद्र गायकवाड