Lok Sabha Election : धाराशिवमध्ये बंडाच्या तयारीत असलेले कोण आहेत प्रा. रवींद्र गायकवाड

Sachin Waghmare

मूळचे एस. काँग्रेसचे

प्रा. रवींद्र गायकवाड हे मूळचे एस. काँग्रेसचे. 1985 मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते तटस्थ राहिले.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

प्राध्यापक म्हणून झाले रुजू

भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

अमोघ अशी वक्तृत्वशैली

प्रा. रवींद्र गायकवाड यांची वक्तृत्वशैली अमोघ अशी आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांना शिवजयंतीच्या व्याख्यानांसाठी नेऊ लागले.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

छत्रपती संभाजीनगरात झाली सभा

त्याच काळात बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरात (तत्कालीन औरंगाबाद) सभा झाली.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

दोन वेळेस झाले आमदार

प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून 1995 आणि 2004 अशा दोन निवडणुकांत विजय मिळवला होता.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

दोनदा झाले होते पराभूत

1999 मध्ये त्यांचा पराभव झाला. तत्पूर्वी, 1990 मध्ये त्यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

पहिल्यांदा लढवली लोकसभा

2009 मध्ये त्यांना धाराशिव लोकसभा लढवली

Ravindra Gaikwad | Sarkarnama

2009 मध्ये झाला पराभव

2009 मध्ये उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे शिवसेनेने 2009 मध्ये त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

पहिल्यांदा झाले खासदार

2014 मध्ये प्रा. गायकवाड यांना शिवसेनेने पुन्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांनी डॉ. पाटील यांच्यावर विजय मिळवला.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

उमेदवारी नाकारली

2019 च्या निवडणुकीत मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली होती.

Ravindra Gaikwad | Sarkarnama

Next : आमदार राम सातपुतेंची संपत्ती किती?, 'करोडपती' की 'लखपती'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ram satpute | Sarakarnama