Mayur Ratnaparkhe
रतन टाटांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता.
टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते.
शालेय शिक्षण मुंबईत झाले आणि कॉर्नेल यूनिवर्सिटीतून आर्किटेक्चर बीएस व हार्वर्ड बिजेनसस्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम असं शिक्षण घेतलं होतं.
रतन टाटा यांनी १९६२ मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं.
१९९१मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर समूहाचे पाचवे अध्यक्ष बनले होते.
रतन टाटा यांना वर्ष २०००मध्ये पद्मभूषण आणि २००८मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं.
रतन टाटांनी टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस सारख्या कंपन्यांचे टाटा समूहात अधिग्रहण केले होते.
रतन टाटांनी सांगितलं होतं की, ते एकदा नव्हे तर चारदा प्रेमात पडले होते
अखेर वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा मुंबईतच अखेरचा श्वास घेतला.