Rashmi Mane
रेशन कार्डधारकांसाठी अलर्ट! KYC नसेल तर रेशन बंद होणार! शेवटची तारीख: 30 जून 2025
रेशन कार्डसाठी KYC अनिवार्य, KYC केल्याशिवाय रेशनचा लाभ बंद होणार. उशीर केला तर रेशन कार्ड निष्क्रिय होईल.
रेशन कार्ड KYC करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे.
कार्ड बंद होईल, रेशन मिळणार नाही तसेच नंतर पश्चात्ताप होऊ शकतो त्वरित KYC करून लाभ सुरू ठेवा!
रेशन दुकान/CSC सेंटरला भेट द्या.
सर्व सदस्यांचे आधार कार्ड घ्या.
बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन.
आधार लिंक होऊन KYC पूर्ण.
‘मेरा राशन’ किंवा ‘Aadhaar Face RD’ अॅप डाउनलोड करा.
आधार नंबर व OTP टाका.
फेस स्कॅन करा.
तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
रेशन कार्ड
सर्व कुटुंबातील आधार कार्ड
मोबाईल नंबर (OTP साठी)
बायोमेट्रिक किंवा फेस स्कॅन आवश्यक.