MP Raksha Khadse: रावेर लोकसभेसाठी तिसऱ्यांदा लढणार खासदार रक्षा खडसे...

सरकारनामा ब्यूरो

रावेरच्या खासदार

भाजप नेत्या रक्षा खडसे या जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या खासदार आहेत.

MP Raksha Khadse | Sarkarnama

सलग दोनदा विजयी

रावेर लोकसभा मतदारसंघात याआधी त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत.

MP Raksha Khadse | Sarkarnama

आगामी निवडणुकीत तिसरी संधी

याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा ही संधी दिली आहे.

MP Raksha Khadse | Sarkarnama

एकनाथ खडसे यांच्या सून

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. तरी त्यांनी भाजपचे कार्य सुरू ठेवले.

MP Raksha Khadse | Sarkarnama

पक्षाप्रती एकनिष्ठ

एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्या भाजपमध्येच एकनिष्ठ राहिल्या.

MP Raksha Khadse | Sarkarnama

खासदार म्हणून चांगली जबाबदारी

खासदार म्हणून त्यांनी आपली उत्तम जबाबदारी पार पाडली आहे. त्या मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटी घेतात.

MP Raksha Khadse | Sarkarnama

प्रत्येक प्रश्‍नावर उपाययोजना

मतदारसंघातील प्रत्येक प्रश्‍नांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. ज्यामुळे प्रत्येकाशी त्यांचा चांगला संपर्क आहे.

MP Raksha Khadse | Sarkarnama

विरोधी उमेदवारांची चर्चा सुरू

भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोणता उमेदवार असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

R

MP Raksha Khadse | Sarkarnama

Next : महाराष्ट्रात भाजपकडून लोकसभेच्या मैदानात उतरलेले मोदींचे शिलेदार..पाहा खास AI Photo's

येथे क्लिक करा