Bhojpuri Stars Who Got Success In Politics: राजकीय नेते म्हणूनही 'या' भोजपुरी अभिनेत्यांनी जिंकली चाहत्यांची मने!

Mangesh Mahale

मनोज तिवारी

अनेक दशकांपासून भोजपुरी इंडस्ट्री गाजवणारे अभिनेते आणि गायक मनोज तिवारी यांनीही राजकारणात नशिब आजमावलं.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

भाजपमध्ये प्रवेश

मनोज तिवारी यांनी 2009 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि गोरखपूरमधून निवडणूक लढवली. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

दिल्ली लोकसभा

२०१४ मध्ये मनोज तिवारी यांनी दिल्ली लोकसभा निवडणूक लढवून आम आदमी पक्षाच्या आनंद कुमार यांचा पराभव केला.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

काँग्रेस

रवी किशन यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

भाजपमध्ये प्रवेश

2017 मध्ये रवि किशन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये गोरखपूरमधून निवडणूक लढवली आणि जिंकली.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

निरहुआ

दिनेश लाल तिवारी ऊर्फ निरहुआ हे भोजपुरी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

समाजवादी पक्ष

दिनेश लाल तिवारी यांनी समाजवादी पक्षातून राजकारणात एन्ट्री केली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

राकेश मिश्रा

राकेश मिश्रा यांनीही राजकारणात आपले नशीब आजमावले. 2020 मध्ये जनअधिकार पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती.

Bhojpuri Stars Who Got Success In Politics

NEXT:सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या 'अम्मा'...