16 महिन्यांत 36 जणांना फाशीची शिक्षा : न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची हिस्ट्री

Jagdish Patil

रवी कुमार दिवाकर

16 महिन्यांत 36 जणांना फाशी सुनावल्यामुळे उत्तर प्रदेशातील न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे चर्चेत आले होते.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

बदली

रवी कुमार मुझफ्फरनगरमधील फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायाधीश होते. मात्र, आता त्यांची कौटुंबिक न्यायालयात बदली झाली आहे.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

शिक्षा

मुझफ्फरनगरमध्ये 11 प्रकरणांमध्ये 23 जणांना तर बरेलीत 13 जणांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर रवी कुमार चर्चेत आले.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

फॅमिली कोर्ट

त्यानंतर आता त्यांची फास्ट ट्रॅक कोर्टामधून फॅमिली कोर्टात बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

नियुक्ती

न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची मुझफ्फरनगरला 29 नोव्हेंबर 2025 रोजी नियुक्ती झाली होती.

Ravi Kumar Diwakar

सुनावणी

फास्ट ट्रॅक कोर्टाचे पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी फौजदारी खटल्यांची सुनावणी केली होती.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

फाशी

7 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीला दोषी ठरवत मुझफ्फरनगर न्यायालयात 23 वी फाशीची शिक्षा त्यांनी सुनावली.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

खटले

त्यानंतर त्यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित 97 खटले परत मागवून घेण्यात आले.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

वाराणसी

एप्रिल 2021 ते जुलै 2022 या काळात रवी कुमार यांनी वाराणसी येथे दिवाणी न्यायाधीश म्हणून काम केलं.

Ravi Kumar Diwakar

बरेली

त्यानंतर ते बरेली येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बनले. त्यानंतर नोव्हेंबर 202 मध्ये त्यांची मुझफ्फरनगर येथे बदली झाली होती.

Ravi Kumar Diwakar | Sarkarnama

NEXT : तुकाराम मुंढेंच्या 'एफडीए'कडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका, काय आहे प्रकरण..?

Tukaram-Mundhe-FDA High Court | Sarkarnama
क्लिक करा