Ravindra waikar News : उमेदवारी अर्ज दाखल करताना रवींद्र वायकरांचे शक्तिप्रदर्शन

Sachin Waghmare

उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Ravindra waikar | Sarkarnama

रॅली काढून शक्तिप्रदर्शन

म्हाडा इमारत ते वांद्रे परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शन करत रविंद्र वायकर उमेदवारी अर्ज दाखल केला

Ravindra waikar | Sarkarnama

जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Ravindra waikar | Sarkarnama

महायुतीच्या नेत्यांनी लावली हजेरी

मतदारसंघातून महायुतीच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

Ravindra waikar | Sarkarnama

भाजप नेत्याचा सहभाग

यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, खासदार गजानन किर्तीकर, माजी मंत्री दीपक सावंत उपस्थित होते.

Ravindra waikar | Sarkarnama

मतदारसंघातील आमदार उपस्थित

यावेळी आमदार विद्या ठाकूर, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, आमदार राजहंस सिंह, आमदार दिलीप लांडे हजर होते.

Ravindra waikar | Sarkarnama

शिवसैनिकांनी केली गर्दी

शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे, सिद्धेश कदम, शालिनी ठाकरे, योगेश परुळेकर सहभागी झाले होते.

Ravindra waikar | Sarkarnama

रॅलीला कार्यकर्त्यांची गर्दी

महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जनसागरामध्ये ही रॅली पार पडली

Ravindra waikar | Sarkarnama

गणेश मंदिराचे दर्शन

नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटुंब इच्छापूर्ती गणेश मंदिराचे दर्शन घेतले.

Ravindra waikar | Sarkarnama

Next : राहुल शेवाळे यांची मुलं लखपती; एकूण संपत्ती किती?

Rahul Shewale | Sarkarnama