Ganesh Sonawane
जेवढे नोटेचे मूल्य कमी तितका खर्च अधिक असतो. त्यामुळे दहा रुपयांच्या नोटा छपाईचा खर्च सर्वात जास्त आहे.
हा खर्च नोटांसाठी लागणारे विशेष कागद, शाई, सुरक्षा धागे आणि इतर उत्पादन खर्चांवर अवलंबून असतो. त्यामुळे वेळोवेळी या खर्चात बदल होऊ शकतो.
10 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सध्या सर्वाधिक 96 पैसे इतका खर्च येतो.
20 रुपयांच्या नोटेसाठी 95 पैसे खर्च येतो.
50 रुपयांच्या 1000 नोटा छापण्यासाठी 1130 रुपये खर्च येतो.
100 रुपयांच्या 1000 नोटा छापण्यासाठी 1770 रुपये खर्च येतो.
200 रुपयांच्या 1000 नोटा छपाईसाठी 2370 रुपये खर्च येतो
500 रुपयांच्या 1000 नोटा छपाईसाठी 2290 रुपये खर्च येतो.