RBI चा गेमचेंजर निर्णय; 'या' अकाउंटधारकांसाठी डिजिटल सेवांचा लाभ, कोट्यवधी ग्राहकांना फायदा!

Rashmi Mane

RBI मोठा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता बेसिग सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

RBI | Sarkarnama

डिजिटल सेवा सुरु

1 ऑक्टोबरपासून बेसिग सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु होणार आहे. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घोषणा केली आहेत.

RBI | Sarkarnama

मोठा फायदा

या निर्णयाचा बीएसबीडीए अकाउंट धारकांना मोठा फायदा होणार आहे.

सेव्हिंग अकाऊंटसाठी

आतापर्यंत फक्त डिजिटल आणि ऑनलाइन बँकिंगा सेवा फक्त सेव्हिंग अकाऊंटसाठी उपलब्ध होता.

डिजिटल बँकिंगचा वापर

आता बेसिक सेव्हिंग अकाउंटधारकांनाही डिजिटल बँकिंगचा वापर करता येणार आहे.

बँकिंग सुविधांचा फायदा

या बदलाचा सुविधेमुळे अनेकांना घरबसल्या बँकिंग सुविधांचा फायदा घेता येणार आहे.

RBI waste notes recycling | Sarkarnama

व्यवहार करणे सोपे

सध्या बीएसबीडीवर एफडी आणि पैसे काढण्याची सुविधा आहे. तसेच एटीएमदेखील होते. मात्र, या खात्यासाठी डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध नव्हत्या.या आता सुरु झाल्यामुळे व्यवहार करणे सोपे होणार आहे.

RBI EMI New Rule

रक्कम शिल्लक ठेवण्याची आवश्यकता

कोट्यवधी खातेधारकांना बँकिंग सुविधेचा लाभ देण्यासाठी आरबीआयने बीएसबीजी खाते उघडण्यास परवानगी दिली होती. या खात्यात तुम्हाला कोणतीही रक्कम शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नसते.

Next : धक्कादायक! देशात महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिला, तर 'हा' जिल्हा राज्यात आघाडीवर

येथे क्लिक करा