Aslam Shanedivan
आरबीआयने ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनसंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा करून दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ नागरिक
सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शनमधून बँकांना पूर्वसूचना दिल्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन खात्यातून निधी कापू शकत नाहीत.
आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशातील कोणतीही बँक सरकारी पेन्शनधारकाच्या खात्यातून अतिरिक्त रक्कम अचानक वसूल करू शकत नाही.
आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकांना त्यांच्या पेन्शन प्रणाली अद्ययावत कराव्या लागतील.
तसेच केवळ सूचना न देता अतिरिक्त रक्कम का आणि केव्हा भरण्यात आली हे देखील सांगावे लागेल.
अनेकदा निवृत्तीवेतनधारकांना कापलेल्या रकमेबद्दल माहिती नसते, पणनंतर, पासबुक भरताना ही माहिती मिळते. जेव्हा पैसेच नसतात. यामुळे त्यांची अडचण होते.
पण आता ही अडचण संपुष्टात येणार असून आरबीआयच्या निर्णयामुळे बँकांच्या मनमानी कृतींना आळा बसणार आहे.