आजपासून कर्जाचा हप्ता कमी होणार! आरबीआयने काय केले महत्त्वाचे बदल

Mangesh Mahale

कर्ज प्रक्रिया

कर्ज प्रक्रियेत सुधारणा करून ती अधिक सोपी, पारदर्शक आणि ग्राहकांना अनुकूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

RBI EMI New Rule | Sarkarnama

नवा नियम

नव्या नियमांपैकी काही १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत, तर काही प्रस्तावांवर अजूनही चर्चा सुरू आहे.

RBI EMI New Rule | Sarkarnama

EMI

या बदलांमुळे कर्ज घेणे सोपे होणार असून, सर्वसामान्य कर्जदारांना EMI मध्येही थेट फायदा होईल.

RBI EMI New Rule | Sarkarnama

फ्लोटिंग रेट

फ्लोटिंग रेटवरील कर्ज घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

RBI EMI New Rule | Sarkarnama

हप्ते कमी

आतापर्यंत बँका तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतरच हप्ते कमी करत असत, आता RBI ने या प्रक्रियेत बदल सुचवला आहे.

RBI EMI New Rule | Sarkarnama

व्याजदर

कर्जदारांच्या EMI मध्ये व्याजदर कमी झाल्यास त्याचा फायदा लॉक-इन संपण्याआधीच मिळू शकतो.

RBI EMI New Rule | Sarkarnama

ग्राहकांना दिलासा

लाखो गृहकर्ज किंवा इतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना थेट दिलासा मिळेल.

RBI EMI New Rule | Sarkarnama

पर्याय

फिक्स्ड रेटवर कर्ज घेतलेल्यांनाही फ्लोटिंग रेटमध्ये स्विच करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

RBI EMI New Rule | Sarkarnama

सुविधा

हा पर्याय बँकांना बंधनकारक नसेल, पण बँका इच्छेनुसार ही सुविधा देऊ शकतील.

RBI EMI New Rule | Sarkarnama

NEXT: पोस्टाच्या ‘या’ योजनेतून व्हा मालामाल! 5 हजार गुंतवा अन् 8.5 लाख रुपये मिळवा!

येथे क्लिक करा