Rashmi Mane
2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ITR-2 आणि ITR-3 फॉर्म इनकम टॅक्स वेबसाइटवर आता अॅक्टिव्ह झाले आहेत.
यावेळेस आयटी विभाग वेगाने रिफंड जारी करत आहे. काही प्रकरणांमध्ये केवळ 24 तासांतच रिफंड खात्यावर जमा होत आहे!
पूर्वी जिथे रिफंडसाठी 20 दिवस ते 3 महिने लागायचे, तिथे आता 5-10 दिवसांतच रक्कम मिळत आहे.
15 सप्टेंबर 2025 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. उशीर झाल्यास बिलेटेड ITR भरता येतो, पण दंड लागू शकतो.
incometax.gov.in ला भेट द्या.
PAN नं. व पासवर्डने लॉगिन करा.
‘e-File’ > ‘Income Tax Return’ वर क्लिक करा.
योग्य फॉर्म निवडा (ITR-1, 2, 3, 4)
माहिती भरून ‘e-Verify’ करा.
ITR भरल्यानंतर 30 दिवसांत e-Verify करणे बंधनकारक आहे. verification केल्याशिवाय रिफंड मिळणार नाही.
PAN कार्ड आणि आधार कार्ड
बँक स्टेटमेंट
Form 16
डोनेशन रिसीट
ट्रेडिंग स्टेटमेंट
PAN लिंक केलेले बँक खाते
2 लाखाहून अधिक विदेश प्रवास खर्च
1 लाखाहून अधिक वीजबिल
चालू खात्यात 1 कोटीहून अधिक व्यवहार
TDS/TCS 25,000 पेक्षा जास्त
60 लाखांहून अधिक बिझनेस इक्विटी