विषबाधानंतर झुंज देत मृत्यूवर वियज मिळवणाऱ्या भाजप आमदार रेखा पात्रा कोण? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास...

Aslam Shanedivan

रेखा पात्रा

पश्चिम बंगालच्या 'संदेशखाली' आंदोलनाचा चेहरा आणि भाजपकडून (BJP) हिंगलगंज मतदारसंघातून आमदार बनलेल्या रेखा पात्रा यांची प्रकृती चिंताजनक होती.

West Bengal BJP MLA Rekha Patra | Sarkarnama

कीटकनाशकाची विषबाधा

रेखा पात्र यांना ऑर्गनोफॉस्फरस आधारित कीटकनाशकाची विषबाधा झाली होती. आता प्रकृतीत सुधारणा झाली असून व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे.

West Bengal BJP MLA Rekha Patra | Sarkarnama

बशीरहाट येथे आधी उपचार

आधी बशीरहाट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यानंतर कोलकात्यातील मुकुंदपूर येथील आर. एन. टागोर या खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

West Bengal BJP MLA Rekha Patra | Sarkarnama

रेखा पात्रा यांचे आंदोलन

रेखा पात्रा यांनी पश्चिम बंगालमधील तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारवर महिलाविरुद्ध हिंसा आणि अत्याचाराचे आरोप करत जोरदार आंदोलन केले होते.

West Bengal BJP MLA Rekha Patra | Sarkarnama

शेख शाहजहान

ज्यानंतर शेख शाहजहानला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेखा पात्रा यांच्याशी फोनवर संवाद साधला होता.

West Bengal BJP MLA Rekha Patra | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेखा पात्रा यांना 'शक्ती स्वरूप' म्हणून संबोधले होते. ज्यानंतर रेखा पात्रा यांचे राजकीय स्थान अधिक मजबूत झाले होते.

PM Narendra Modi | Sarkarnama

लोकसभेला उमेदवारी

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बसीरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्या टीएमसीच्या उमेदवाराकडून पराभूत झाल्या.

West Bengal BJP MLA Rekha Patra | Sarkarnama

तृणमूल काँग्रेस

यानंतर २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली. ज्यात त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आनंद सरकार यांचा पराभव केला.

West Bengal BJP MLA Rekha Patra | Sarkarnama

हकालपट्टी झालेल्या ग्लॅमरस महिला नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी; विधानसभेचे तिकीट मिळणार?

आणखी पाहा