Chetan Zadpe
या कार्यपत्राच्या माहितीनुसार 1950 ते 2025 या काळात दरम्यान हिंदू धर्मीयांची लोकसंख्या 7.82 टक्क्यांनी वाढले आहे. हे प्रमाण 84.68 टक्क्क्यावरुन 78.06 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
1950 मध्ये मुस्लीम लोकसंख्या 9.84. टक्के होती. 2015 मध्ये ती वाढून 14.09 टक्के झाली.
ख्रिश्चन लोकसंख्येचा 2.24 टक्क्यांवरून 2.36 टक्क्यांवर पोहोचला.
जैन धर्मीयांची लोकसंख्या 1950 मध्ये 0.45 टक्के एवढी होती. 2015 मध्ये 0.36 टक्क्यांवर आली.
शीख लोकसंख्या 1950 मध्ये 1.24 टक्के होती. 2015 मध्ये 1.85. टक्क्यांपर्यंत वाढली.
भारतातील पारशी लोकसंख्या 85 टक्क्यांनी घसरली. 1950 मध्ये ती 0.03 टक्के होती. 2015 मध्ये 0.0004 टक्के एवढी कमी झाली.