Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी 'वर्षा' निवासस्थानी फडकवला तिरंगा, पाहा खास फोटो!

Rashmi Mane

ध्वजवंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज एकनाथ शिंदे यांनी वर्षा या निवासस्थानी ध्वजवंदन केले.

ध्वज फडकवण्यात आला

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

ध्वजवंदन

छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून ध्वजवंदन केले.

रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण

यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.

विविध अधिकारी उपस्थित

यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

संचलन

देशाची सुरक्षा सांभाळणारे भारतीय नौदल, गोवा पोलीस, एसआरपीएफ, मुंबई पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, रक्षण दलांचे संचलन, महिला पोलिसांचे पथक, सी-60 पोलिसांचे पथक, रेल्वे पोलीस दल अशा विविध संरक्षण दलांनी संचलन केले.

Next : पंतप्रधान मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांची 'चाय पे चर्चा', फोटो व्हायरल...

येथे क्लिक करा