Rashmi Mane
राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत.
यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील चित्ररथ साकारत भारतातील विविध संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आल.
भारतातील विविधतेतील एकता या वेळी दिसून आली.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या चित्ररथाची तयारी एक महिना अगोदरच सुरू होते. या दिवशीची संपूर्ण जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची असते.
दरवर्षी 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी हा संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
प्रजासत्ताक दिन अनेक अर्थांनी देशवासीयांसाठी, विशेषतः महिलांसाठी ऐतिहासिक ठरला. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झांकी, परेड आणि थीमच्या केंद्रस्थानी महिला होत्या.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिन्ही सेवांमधील सर्व महिलांच्या तुकडीचा समावेश यामध्ये करण्यात आला होता.
यावेळेसचे आकर्षणाच्या केंद्रस्थानी ठरला, उत्तर प्रदेशचा राम मंदिर देखावा.