Ria Dabi : IAS टीना डाबींची बहीणही आहे अधिकारी, वाचा त्यांची सक्सेस स्टोरी...

Rashmi Mane

आयएएस

राजस्थानच्या प्रसिद्ध अधिकारी टीना डाबी आणि रिया डाबी या बहिणींची जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Ria Dabi | Sarkarnama

टीना डाबी

'आयएएस' टीना डाबी यांची लहान बहीण आहेत रिया डाबी.

Ria Dabi | Sarkarnama

सहायक जिल्हाधिकारी

25 वर्षीय रिया दाबी या अलवर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Ria Dabi | Sarkarnama

मध्य प्रदेशातील रहिवासी

रिया दाबी यांचा जन्म 12 जुलै 1998ला मध्य प्रदेशात झाला.

Ria Dabi | Sarkarnama

कुटुंबीय

रिया डाबी यांचा जन्म BSNL महाव्यवस्थापक जसवंत दाबी आणि माजी भारतीय अभियांत्रिकी सेवा अधिकारी हिमानी दाबी यांच्या कुटुंबात झाला.

दिल्ली येथे शिक्षण

रिया डाबी यांनी दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

Ria Dabi | Sarkarnama

'यूपीएएसी'ची तयारी

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर रिया यांनी 'यूपीएएसी'ची तयारी सुरू केली.

Ria Dabi | Sarkarnama

15 रँक मिळवत

मेहनतीच्या जोरावर 15 वा क्रमांक मिळवत यूपीएएसी परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

Ria Dabi | Sarkarnama

Next : स्टार्टअप इंडियाची 8 वर्षे

येथे क्लिक करा