Richest Chief Ministers in India : देशातील सर्वात श्रीमंत अन् गरीब मुख्यमंत्री कोण?

Pradeep Pendhare

चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असून, त्यांची संपत्ती 931 कोटी रुपये एवढी आहे.

Chandrababu Naidu | Sarkarnama

पेमा खांडू

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांची 332 कोटी रुपये संपत्ती असून, ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Pema Khandu | Sarkarnama

सिद्धरामय्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या श्रीमंतीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती 51 कोटी रुपये आहे.

Siddaramaiah | Sarkarnama

नेफ्यू रियो

नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांची संपत्ती 46 कोटी रुपये असून, ते चौथ्या क्रमांकावर आहे.

Neiphiu Rio | Sarkarnama

मोहन यादव

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव श्रीमंतीच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती 42 कोटी रुपये आहे.

Mohan Yadav | Sarkarnama

एन रंगासामी

संपत्ती 38 कोटी रुपये असून, ते श्रीमंतीच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

N Rangasamy | Sarkarnama

रेवंत रेड्डी

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची संपत्ती 30 कोटी एवढी आहे.

Revanth Reddy | Sarkarnama

हेमंत सोरेन

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची संपत्ती 25 कोटी एवढी आहे. ते श्रीमंतीच्या सातव्या स्थानावर आहेत.

Hemant Soren | Sarkarnama

हिमंत बिस्वा सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची श्रीमंतीच्या यादीत आठव्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती 17 कोटी रुपये आहे.

Himanta Biswa Sarma | Sarkarnama

कोनराड संगमा

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्याकडे 14 कोटीची संपत्ती असून, ते नवव्या स्थानावर आहे.

Conrad Sangma | Sarkarnama

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री असून, त्यांची संपत्ती 15 लाख एवढी आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

NEXT : धडाकेबाज अधिकारी काळाच्या पडद्याआड; कोण होत्या स्नेहल बर्गे

येथे क्लिक करा :