Rashmi Mane
मागच्या नऊ महिन्यांच्या अहवालानुसार या महिन्यात अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलाॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले नाहीत.
नुकतीच ब्लूमबर्गने जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची यादी जाहीर केली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार जेफ बेझोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जेफची एकूण संपत्ती 200.3 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 16.58 लाख कोटींवर पोहोचली आहे.
बर्नार्ड अर्नांल्ट $195 अब्जांसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
एलॉन मस्कच्या संपत्तीत $5.29 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
मार्क झुकरबर्गची संपत्ती $2.79 अब्ज डॉलरने घटून $176 अब्ज झाली आहे.
बिल गेट्सची संपत्ती $1.09 अब्ज डॉलरने घसरून $149 अब्ज झाली,
स्टीव्ह बाल्मरची संपत्ती $3.92 अब्जने घटून $139 अब्ज झाली.
वॉरेन बफेची एकूण संपत्ती $763 दशलक्षने घसरली आणि $132 अब्जवर आली आहे.
R