Success Story Of Ayesha Ansari: रिक्षाचालकाची लेक झाली डेप्युटी कलेक्टर; जाणून घ्या आयशा अन्सारी यांची सक्सेस स्टोरी

Mangesh Mahale

तिसऱ्या प्रयत्नात यश

आयशा अन्सारी यांना तिसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश मिळाले.यामध्ये त्यांच्या आईवडिलांचेही खूप मोठे योगदान आहे.

Success Story Of Ayesha Ansari | Sarkarnama

रिक्षा ड्रायव्हर

आयशा यांचे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे.

Success Story Of Ayesha Ansari | Sarkarnama

आर्थिक परिस्थिती

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी अभ्यास केला. त्या मेहनती फळ त्यांना मिळालं.

Success Story Of Ayesha Ansari | Sarkarnama

पदवीचे शिक्षण

2020 मध्ये त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. चार वर्ष त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

Success Story Of Ayesha Ansari | Sarkarnama

मुलाखत

मुख्य परीक्षेत १४०० पैकी ७५९.५० गुण मिळवले तर मुलाखतीत १७५ पैकी ११७ गुण मिळवले आहे.

Success Story Of Ayesha Ansari | Sarkarnama

परिस्थितीवर मात

आयशा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. परिस्थितीवर मात करुन यश मिळवले आहे.

Success Story Of Ayesha Ansari | Sarkarnama

आई-वडील

त्यांच्या आईवडिलांनी कधीच आयशाला काहीच कमी पडू दिले नाही.

Success Story Of Ayesha Ansari | Sarkarnama

NEXT : वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी नव्हते 7 रुपये; IAS रमेश घोलप यांचा प्रेरणादायी प्रवास...

येथे क्लिक करा