Yogi Adityanath Gift to Rishabh Pant : 'आशीर्वाद' घेण्यासाठी ऋषभ पंत, झहीर खान योगींच्या दरबारी

सरकारनामा ब्यूरो

आयपीएल 2025

ता. 22 मार्चपासून IPL 2025 चा थरारक सिझन सुरू होणार आहे. या सिझनचा पहिला सामना RCB विरुद्ध KKR यांच्यात खेळला जाणार आहे.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

सीएम योगींची भेट

यावर्षीचा लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून या टीमचे मालक संजीव गोयंका आणि सगळ्या खेळाडूंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

खेळाडूशी चर्चा

सीएम योगी आदित्यनाथांनी यावेळी सगळ्या खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यांना खास गिफ्ट दिले.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

टी-शर्टाचे अनावरण

सीएम योगींनी लखनऊ सुपर जायंट्स टीम्सच्या टी-शर्टचे अनावरण केले.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

ऋषभ पंतला खास गिफ्ट

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याला सीएम योगींनी खास गिफ्ट दिले. त्याचबरोबर टीमचे मालक आणि ऋषभ यांना क्रिकेटची बॅटही भेट म्हणून दिली.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

श्रीरामाची मुर्ती

सीएम योगींनी कर्णधार ऋषभ पंत याला श्रीरामांची पांढऱ्या रंगाची मुर्ती भेट म्हणून दिली.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

झहीर खान

टीमचे प्रशिक्षक झहीर खान यांनाही योगी आदित्यानाथांनी गिफ्ट देत IPL साठी शुभेच्छा दिल्या.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

सोशल मीडियावर शेअर

ऋषभ पंत यांने या खास गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सीएम योगींचे आभार मानले.

CM Yogi gift to Rishabh Pant Rishabh Pant | Sarkarnama

NEXT : 'वनतारा' इनॉग्रेशन कार्यक्रमातील नीता अंबानी यांचे साडीमधील खास झलक, पाहा फोटो...

येथे क्लिक करा...