Ritu Bahri : रितू बाहरी ठरल्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश...

Rashmi Mane

न्यायमूर्ती रितू बाहरी

न्यायमूर्ती रितू बाहरी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

Sarkarnama

पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश

उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत.

Sarkarnama

शपथ सोहळा

राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.

Sarkarnama

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती

रितू बहरी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होण्यापूर्वी त्या पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होत्या.

Sarkarnama

रितू बहारी यांचा जन्म जालंधर येथे झाला

1962 मध्ये जालंधर येथे जन्मलेल्या रितू बहरीने 1994 मध्ये कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, चंदीगडमधून शालेय शिक्षण घेतले.

Sarkarnama

कायद्याचे शिक्षण

1982 मध्ये चंदीगडच्या गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमनमधून अर्थशास्त्र (ऑनर्स) मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1985 मध्ये पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

Sarkarnama

वकील म्हणून नोंदणी

1986 मध्ये पंजाब आणि हरियाणा बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.

Sarkarnama

असिस्टंट ॲडव्होकेट जनरल

1992 मध्ये त्यांची हरियाणाचे सहाय्यक महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली. ऑगस्ट 1999 मध्ये डेप्युटी ॲडव्होकेट जनरल, हरियाणा आणि डिसेंबर 2009 मध्ये वरिष्ठ ॲडव्होकेट जनरल, हरियाणा म्हणून नियुक्ती झाली होती.

Sarkarnama

Next : 2011 मध्ये IAS, 2020 मध्ये अभिनेते... 2024 मध्ये लढवणार लोकसभा निवडणूक?