RJS Result 2024 : वडीलांचा दारुविक्रीचा व्यवसाय, आई गृहीणी; भाऊ-बहीण बनले न्यायाधीश

सरकारनामा ब्यूरो

लवली चंदानी हीला सातवी रॅक मिळाली आहे.

arun kumar chandni: | Sarkarnama

अरुण कुमार चंदानी याला 103 वी रॅक मिळाली आहे.

arun kumar chandni: | Sarkarnama

त्यांचे वडील घनश्याम दास यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय आहे तर आई मोहिनी देवी या गृहीणी आहेत

arun kumar chandni: | Sarkarnama

लवली आणि अरुण कुमार यांनी कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आरजेएस परीक्षेची तयारी केली.

arun kumar chandni: | Sarkarnama

दोघांनाही पहिल्याच प्रयत्नात 'आरजेएस' राजस्थान न्यायिक सेवा परीक्षेत यश मिळाले आहे.

arun kumar chandni: | Sarkarnama

आपले ध्येय निश्चित करुन त्यासाठी मेहनत घेतली तर यश नक्की मिळते, असे त्यांनी सांगितले.

arun kumar chandni: | Sarkarnama

आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले काका, न्यायालयातील निवृत्त कर्मचारी बृजलाल चंदानी यांना दिले आहे.

arun kumar chandni: | Sarkarnama

NEXT : वर्सोवा येथून उमेदवारी मिळालेल्या भारती लव्हेकर कोण?

येथे क्लिक करा