Who Is Dr.Bharati Lavekar : वर्सोवा येथून उमेदवारी मिळालेल्या भारती लव्हेकर कोण?

सरकारनामा ब्यूरो

भाजपची तिसरी यादी

भाजपने तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

उमेदवारी जाहीर

भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये भारती लव्हेकर यांना वर्सोवा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Dr. Bharati Lavekar | Sarkarnama

निवडणुक

भारती लव्हेकर या महाराष्ट्रातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.

Dr. Bharati Lavekar | Sarkarnama

शिवसंग्रामच्या सदस्या

लव्हेकर या शिवसंग्राम संघटनेच्या सदस्या म्हणून सुरुवातीच्या काळात सक्रीय होत्या.

Dr. Bharati Lavekar | Sarkarnama

शिक्षण

लव्हेकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळवली. त्याचबरोबर राज्यशास्त्रात मास्टर्स केले. त्यांनी पीएचडी देखील मिळवली आहे.

Dr. Bharati Lavekar | Sarkarnama

डिजिटल सॅनिटरी पॅड बँक

भारती लव्हेकर यांनी भारतातील पहिली डिजिटल सॅनिटरी पॅड बँक सुरू केली.

Dr. Bharati Lavekar | Sarkarnama

महिलांसाठी काम

लव्हेकर यांनी महिलाच्याआरोग्य आणि शिक्षणासंदर्भात तसेच स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधसाठी मोठे काम केले आहे

Dr. Bharati Lavekar | Sarkarnama

Next : देशात 2025 पासून जनगणना? समजून घ्या, महत्व अन् परिणाम...

येथे क्लिक करा...