Rohini Acharya : लालूप्रसाद यादव यांच्या घरात फूट कोण आहेत रोहिणी आचार्य जाणून घ्या..

सरकारनामा ब्यूरो

घरात फूट

बिहार विधानसभा निवडणूकांचे निकाल लागताच लालूंच्या घरात फूट पडल्याचे समोर आले आहे.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

नात तोडले

रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडत असल्याचे जाहीर करताना कुटूंबाशी नात देखील तोडत असल्याचे जाहीर केले आहे.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

खास नात

रोहीणी यांनी वडील लालू यादव यांना 2022 मध्ये किडनी डोनेट केली आहे. लालू यादव यांच्या प्रकृतीत कसलीच सुधारणा होत नव्हती तेव्हा रोहिणी पुढे आल्या आणि आपली किडनी दिली.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

जन्म

रोहीणी यांचा जन्म 5 जानेवारी 1980 मध्ये पटना येथे झाला.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

शिक्षण

रोहिणी यांनी जमशेदपुर येथील महात्मा गांधी मेडिकल काॅलेज येथे MBBS चे शिक्षण पुर्ण केले आहे. 2002 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये MBBS डिग्री मिळवली आहे.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

पती

रोहिणी आचार्य यांच लग्न 24 मे 2002 मध्ये समरेश सिंह यांच्याशी झाले आहे. समरेश सिंह सिंगापुरात 'आयटी'मध्ये नोकरी करतात.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

निवडणूक

रोहिणी यांनी 2024 मध्ये बिहार मधून लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे, पहील्यांदाच निवडणूक लढवताना त्यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला होता.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

खदखद

पटना एयरपोर्टवर पत्रकारांसोबत बोलताना रोहिणी यांनी "मेरा कोई परिवार नहीं है'' अशी मनातील खदखद बोलून दाखवली.

Rohini Acharya Controversy | Sarkarnama

Next : आदिवासींचे प्रेरणास्त्रोत बिरसा मुंडा यांचे संघर्षमय जीवन जाणून घ्या

Sarkarnama
येथे क्लिक करा.