ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोस आणि त्यांची प्रेयसी लॉरेन सांचेझ यांचा शाही लग्न सोहळा होत आहे.. जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.. 61 वर्षीय जेफ बेझोस हे 55 वर्षीय लॉरेन हिच्यासोबत लग्नबंधनात अडकत आहेत. . इटलीतील सुंदर शहर व्हेनिसमध्ये लग्न सोहळा होत आहे. या मेगा इव्हेंट लग्न सोहळ्यात सर्व स्तरातील सेलिब्रेटी उपस्थित आहेत..शाही लग्नासाठी 90 खासगी जेट आणि 30 वॉटर टॅक्सी बुक करण्यात आल्या आहेत. .बिल गेटस् , एलोन मस्क, मार्क झुकरबर्गसह 200 VIP पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. .नववधू लॉरेन्स सांचेझ हीचा लेहेंगा 12 कोटींचा आहे. . 24 जूनपासून सुरु झालेला हा लग्न सोहळा 28 जूनपर्यंत चालणार आहे. . जेफ-लॉरेन याचा हा विवाह 'शतकातील सर्वात भव्य लग्न' म्हटले जात आहे. .NEXT: अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम.येथे क्लिक करा