Rashmi Mane
पुण्यात दाखल झालं 'टॉप माउंटेड रडार' वाहन, कारवाई होणार थेट रस्त्यावरच!
हे वाहन 360 अंशात फिरून नियमभंग करणाऱ्यांची नोंद घेतं.
तासाभरात तब्बल 2,000 वाहनांवर 'ऑटोमॅटिक' कारवाई शक्य!
नवीन रडार तंत्रज्ञान कोणत्याही हवामानात कार्यक्षम!
ठराविक रस्त्यांवर नाही, तर शहरभर फिरून नियमबाह्य वाहनांवर लक्ष!
पूर्वी 50-70 वाहनांवर कारवाई, आता हे वाहन करणार हजारोंवर नजर!
जिथे नियमभंग जास्त तिथे हे वाहन जाईल — RTO अधिकाऱ्यांची माहिती.
'स्पीड गन’सारखं मर्यादित नाही; हे वाहन कुठेही नेता येतं वाहतूक सुधारण्यासाठी RTOचं मोठं पाऊल आहे. नियम मोडल्यास कारवाई अटळ!