Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी सज्ज, ट्रिपल इंजिन सरकारकडून ‘चहापाना’चा कार्यक्रम

Rashmi Mane

अधिवेशनाला सुरुवात

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. 

Nagpur Winter Session 2023 :

चहापानाचा कार्यक्रम

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. 

हिवाळी अधिवेशन

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर चहापानाचा कार्यक्रम पार पडला.

आमदारांना आमंत्रण

चहापान कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांतर्फे सर्व पक्षांच्या आमदारांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

विरोधकांचा बहिष्कार

आजही चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.

या पक्षाचे नेते उपस्थित

या चहापानाच्या कार्यक्रमाला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ( एकनाथ शिंदे) गटाचे नेते उपस्थित होते.

आवर्जून हजेरी

विरोधी पक्ष या कार्यक्रमाला आले नसले तरीही शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपातील आमदारांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

अधिवेशनातून काय साध्य

हिवाळी अधिवेशनातून सर्वसामान्य नागरिकांना काय मिळतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Next : हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत...पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा