Utsavnama : रूपाली पाटील विरुद्ध संगीता तिवारी, कोणी जिंकला ‘उत्सवनामा’त सामना ? पाहा एका क्लिकवर...

Rashmi Mane

'उत्सवनामा'

सरकारनामाने आयोजित केलेल्या 'उत्सवनामा' या सोहळ्याला पुण्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.

Rupali Thambare Sangita Tiwari | Sarkarnama

प्रमुख उपस्थिती

पुण्याच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील आणि संगीता तिवारी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

Rupali Thambare Sangita Tiwari | Sarkarnama

स्पर्धा

उत्सवनामात रूपाली ठोंबरे आणि संगीता तिवारी यांच्यातील खेळामध्ये जिंकण्याची चांगलीच स्पर्धा रंगलेली दिसली.

Rupali Thambare Sangita Tiwari | Sarkarnama

मैत्री

राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असणाऱ्या या दोघींमधील मैत्रीची झलक उत्सवनामामध्ये पाहायला मिळाली.

Rupali Thambare Sangita Tiwari | Sarkarnama

प्रमुख आकर्षण

या सोहळ्याचे स्नुषा आणि योशा या ब्रँडच्या साड्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.

Rupali Thambare Sangita Tiwari | Sarkarnama

रूपाली ठोंबरे

रूपाली ठोंबरे यांनी या खेळात बाजी मारली.

Rupali Thambare Sangita Tiwari | Sarkarnama

दिवाळी शाॅपिंग

उत्सवनामामध्ये रूपाली ठोंबरे आणि संगीता तिवारी यांनी मनसोक्त शाॅपिंग आनंद लुटला.

Rupali Thambare Sangita Tiwari | Sarkarnama

Next : उत्सवनामात माजी नगरसेविकांची धमाल ; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा