Russia Vladimir Putin: तब्बल 2500 अब्ज रुपये खर्च, पुतीन खरंच 150 वर्षे जगणार? रशियाचा 'तो' धक्कादायक प्रोजेक्ट समोर

Deepak Kulkarni

संभाषण व्हायरल

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चेदरम्यान, मानवी अवयवांचं प्रत्यारोपण वारंवार केले जाऊ शकतात असा दावा करण्यात आला होता. या दोन नेत्यांमधील हेच संभाषण व्हायरल झाले होते.

Russia President Vladimir Putin Xi Jinping | Sarkarnama

संशोधन सुरू

या जगामध्ये दीर्घ आयुष्य जगायचं इच्छा असलेले असे अनेक लोकं आहेत. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही समावेश आहे. त्याचमुळे पुतिन यांनी वृद्धत्व विरोधी औषधावर संशोधन सुरू आहे.

Russia President Vladimir Putin | Sarkarnama

धक्कादायक दावा

नोव्हेंबरमध्ये एका एआय (AI) परिषदेत, 73 वर्षीय पुतिन यांनी मानव 150 वर्षांपर्यंत जगू शकतो. आता, रशियाचे विज्ञान आणि शिक्षण मंत्री डेनिस सेकिरिन्स्की यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

Russia President Vladimir Putin | Sarkarnama

क्रेमलिनमधून मोठी अपडेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कार्यालय क्रेमलिनमधून मोठी अपडेट समोर आली आहे.

Russia President Vladimir Putin | Sarkarnama

2500 अब्ज रुपये खर्च

मानवी आयुष्यमान वाढवण्यासाठीची प्रोसेस आणि ऑप्शनवर सध्या मोठा रिसर्च सुरू असून त्यावर रशियाची त्यासाठी 26 अब्ज डॉलर अर्थात 2500 अब्ज रुपये खर्च करण्याची तयारी असल्याचं समोर येत आहे. याबाबत द वॉल स्ट्रीट जर्नलने याची वृत्त दिलं आहे.

Russia President Vladimir Putin | Sarkarnama

धक्कादायक दावा

रशियाचे विज्ञान आणि शिक्षण मंत्री डेनिस सेकिरिन्स्की यांनी धक्कादायक दावा करताना त्यांच्या देशाचे शास्त्रज्ञ जगातील पहिले असे जनुकीय उपचार (जीन थेरपी) औषध विकसित करत आहेत, जे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवू शकते.

Russia President Vladimir Putin | Sarkarnama

प्रोजेक्टवर स्वत: चं लक्ष

विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष पुतिन स्वत: रशियाच्या या सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्टवर लक्ष ठेवून आहेत.

Russia President Vladimir Putin | Sarkarnama

नेतृत्व...

हा प्रोजेक्ट पुतिन यांची एंडोक्रिनोलॉजिस्ट कन्या मारिया वोरोंत्सोवा तसेच रशियाचे कुरचातोव इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मिखाईल कोवॅल्चुक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Russia President Vladimir Putin | Sarkarnama

आदेश

रशियन शास्त्रज्ञांना या प्रोजेक्टवरील सर्व सर्व संशोधन तातडीनं सरकारकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Russia-President-Vladimir-Putin | Sarkarnama

NEXT पती, पुत्र, सासऱ्यांचे निधन... तरीही न डगमगता राज्यकारभार चालवणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी!

Ahilyadevi Holkar Jayanti | Sarkarnama
येथे क्लिक करा...