Arjun Tendulkar Wedding : लेकाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी सचिन तेंडुलकर कोण कोणाला भेटला, PM मोदी, राहुल गांधी अन्..., सगळेच फोटो पाहा

Roshan More

अर्जुन लवकरच लग्नबंधनात

महान क्रिकेटर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Arjun Tendulkar Wedding | sarkarrnama

अर्जुन- सानिया साखरपूडा

अर्जुन तेंडूलकर आणि सानिया चंडोक यांचा साखपुडा झाला आहे.

Arjun Tendulkar Wedding | sarkarnama

लग्नपत्रिका

अर्जुन तेंडूलकरच्या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी तेंडूलकर आणि चंडोक परिवार दिल्लीच्या दौऱ्यावर होता.

पंतप्रधान मोदी

तेंडूलकर आणि चंडोक परिवारातील सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले. यावेळी तेंडुलकर परिवारीतल सदस्यांसोबत अर्जून आणि सानिया हे देखील होते.

अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांना देखील लग्ननिमंत्रण देण्यात आले.

राहुल गांधी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट सचिन तेंडूलकर यांनी लग्नाचे निमंत्रण दिले.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना देखील लग्नाचे निमंत्रण त्यांची भेट तेंडूलकर परिवाराकडून देण्यात आले.

NEXT : सुप्रिया सुळेंच्या घरी सनई-चौघडे! कोण आहे होणारा जावई?

Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani | Sarkarnama
येथे क्लिक करा