8th Pay Commission : महत्त्वाची अपडेट; 2026 मध्ये पगारात वाढ नाही, पण थकबाकीचा आकडा पाहून व्हाल थक्क! कधी येणार एरिअर?

Rashmi Mane

महत्त्वाची अपडेट

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 2026 मध्ये पगारवाढ होणार नाही, अशी स्पष्ट शक्यता व्यक्त केली जात आहे.

8th Pay Commission Update

कर्मचारी थक्क

मात्र, थकबाकीचा (एरिअर) आकडा पाहून कर्मचारी थक्क होणार आहेत. मग एरिअर कधी मिळणार, हा मोठा आठवा वेतन आयोग लागू प्रश्न आहे.

8th Pay Commission Update

आठवा वेतन आयोग लागू

आठवा वेतन आयोग अधिकृतपणे लागू झाला आहे. मात्र, लागू म्हणजे लगेच पगार वाढेल असे नाही. प्रत्यक्ष पगारवाढीसाठी आयोगाच्या शिफारसी सरकारकडून मंजूर होणे आवश्यक आहे.

8th Pay Commission Update

2026 मध्ये पगारवाढ नाही?

सध्याच्या अंदाजानुसार 2026 या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. सरकारकडून कोणतीही ठोस घोषणा अद्याप झालेली नाही.

8th Pay Commission Update

पगारवाढ कधी अपेक्षित?

पगारवाढ 2027 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते आणि त्यासाठी सरकारला अंतिम निर्णय घ्यावा लागतो.

8th Pay Commission Update: | Sarkarnama

समितीला 18 महिन्यांचा वेळ

आठव्या वेतन आयोगासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे

एरिअर किती मिळू शकतो?

आठवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना 15 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा एरिअर मिळू शकतो. त्यामुळे एकरकमी रक्कम मोठी असण्याची शक्यता आहे.

पगारात 40–50% वाढ?

तज्ज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2028 पासून पगार, पेन्शन आणि एरिअर मिळाल्यास एकूण पगारात 40 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

8th pay commision | Sarkarnama

Next : पेशाने शिक्षक, निवडणूक उधार पैशांवर लढवली; 'एमआयएम'च्या तिकिटावर निवडून आलेला मुंबईतील हिंदू नगरसेवक कोण?

येथे क्लिक करा