Shambhavi Chaudhary : सर्वात कमी वयात खासदार, कोण आहे शांभवी चौधरी?

Roshan More

काँग्रेस उमेदवाराचा पराभव

बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातून शांभवी चौधरी यांनी काँग्रेसचे उमेदवार उमेदवार सन्नी हजारी यांचा पराभव केला.

Shambhavi Chaudhary | sarkarnama

सर्वात कमी वयाच्या MP

चार जूनला शांभवी या 25 वर्ष 11 महिने 9 दिवसांच्या असताना खासदार म्हणून विजयी झाल्या. सर्वात कमी वयाच्या त्या खासदार आहेत.

Shambhavi Chaudhary | sarkarnama

'लोजपा'च्या उमेदवार

शांभवी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवार होत्या.

Shambhavi Chaudhary | sarkarnama

सर्वात तरुण दलित MP

सर्वात तरुण खासदारासोबत शांभवी या सर्वात तरुण खासदार झाल्या आहेत.

Shambhavi Chaudhary | sarkarnama

लोकप्रिय

शांभवी या तरुण, महिलांमध्ये लोकप्रिय आहेत.

Shambhavi Chaudhary | sarkarnama

पती

शांभवी या आपले पती शायन कुणाल यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात.

Shambhavi Chaudhary | sarkarnama

सासरे

शांभवी यांचे सासरे कुणाल किशोर हे माजी IPS अधिकारी आहेत.

Shambhavi Chaudhary | sarkarnama

NEXT : स्मृती इराणी यांचा अभिनेत्री ते राजकारण...

येथे क्लिक करा