Sameer Wankhede : वानखेडेंना भोवले क्रूझ ड्रग्ज प्रकरण, काय आहे गुन्हा ?

सरकारनामा ब्यूरो

समीर वानखेडे

2008 च्या बॅचचे समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत.

Sameer Wankhede | Sarkarnama

इतिहासात पदवीधर

मुंबईच्या वानखेडे यांनी इतिहासात बीए पदवी प्राप्त केली.

Sameer Wankhede | Sarkarnama

डायरेक्टर

सध्या ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये विभागीय संचालक पदावर कार्यरत आहेत.

Sameer Wankhede | Sarkarnama

एनसीबीमध्ये सामील होण्यापूर्वी

एनसीबीमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय तपास संस्था आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले आहे.

Sameer Wankhede | Sarkarnama

क्रूझ ड्रग्ज प्रकरण

2021 मध्ये एका क्रूझवरील ड्रग्ज पार्टी बाबतीत त्यांनी कारवाई केली होती.

Sameer Wankhede | Sarkarnama

...अन् चर्चेत आले

या प्रकरणात त्यांनी आर्यन खानला अटक केल्यानंतर ते अधिक चर्चेत आले.

Sameer Wankhede | Sarkarnama

प्रकरणाची देशभर चर्चा

देशभर आणि संपूर्ण बाॅलिवूडमध्ये या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती.

Sameer Wankhede | Sarkarnama

हाच तो गुन्हा

याबाबतीत ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

R

Sameer Wankhede | Sarkarnama

Next : 'बिधुरी ते पायलट' बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास...

येथे क्लिक करा