Rashmi Mane
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आता बोगद्यातही कॉल ड्रॉप होणार नाही!
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील बोगद्यांमध्ये नवीन नेटवर्क यंत्रणा बसवली जात आहे.
बोगद्यांच्या दोन्ही टोकांना मोबाईल टॉवर्स, तर आतमध्ये वायफाय राउटरची मांडणी!
मोबाईल नेटवर्क अखंड राहण्यासाठी राउटर्स ठरावीक अंतरावर लावले जात आहेत.
पाच बोगद्यांमध्ये सुविधा कार्यरत शहापूर तालुक्यात एकूण 5 बोगदे, सर्वांमध्ये ही व्यवस्था लागू होत आहे.
देशातील सर्वात लांब बोगदा – 8 किमी! आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेला हा बोगदा प्रवाशांचे लक्ष वेधतो.
40 मिनिटांऐवजी फक्त 8 ते 10 मिनिटांत घाट पार! कसारा घाटाची गरज नाही – आता प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर.
बोगद्यांमध्येही कॉल ड्रॉप नाही! इंटरनेट आणि मोबाईल कॉल दोन्ही uninterrupted!