Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग लय भारी, एकुण खर्च किती आला?

Ganesh Sonawane

शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण

देशातील सर्वात लांब असलेल्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

मुंबई ते नागपूर 8 तासांत

आता मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ 8 तासांत पार करणं शक्य होणार आहे. नाशिक- मुंबई प्रवास अडीच तासांत होणार आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

एकुण खर्च

समृद्धी महामार्गासाठी एकूण ६१ हजार कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

लांबी रुंदी

समृद्दी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी इतकी आहे. रुंदी १२० मीटर आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

सहा पदरी

समृद्दी महामार्ग हा सहा पदरी आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

पाच बोगदे

दरम्यान तब्बल २६ टोलनाके व पाच बोगदे आहेत. अपघात झाल्यास बचावासाठी जोडबोगदे आहेत.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

विशिष्ट संरचना

वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी एकूण १०० प्रकारच्या विशिष्ट संरचनांची उभारणी, त्यात डोंगर-दऱ्यांमधल्या ७३ व्हायाडक्टचा समावेश

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

९२ अंडरपास

देशात पहिल्यांदाच वाहनांसाठी ८ ओव्हरपास आणि ९२ अंडरपास

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींची 8व्या वेतन आयोगाला मंजुरी! केंद्र कर्मचाऱ्यांचे स्वप्न साकार, फिटमेंट फॅक्टर ठरणार गेमचेंजर?

8th Pay Commission | Sarkarnama
येथे क्लिक करा