Sandeep Deshpande : छगन भुजबळांची धुलाई करणारे राज ठाकरेंचा शिलेदार संदीप देशपांडे...

Sunil Balasaheb Dhumal

वाद

राज ठाकरेंनी शिवसेना सोडायला नको होती, असे म्हणाऱ्या छगन भुजबळांचा संदीप देशपांडेंनी समाचार घेतला.

Sandeep Deshpande | Sarkarnama

टीका

राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली अशी टीका छगन भुजबळांनी केली आहे.

Sandeep Deshpande | Sarkarnama

पलटवार

आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे.

Sandeep Deshpande | Sarkarnama

बडवे

शिवसेनेत असताना राज ठाकरेंविरोधात बडव्यांनी षडयंत्र रचले होते. छगन भुजबळ त्या षडयंत्राचा भाग होते, असा आरोप देशपांडेंनी केला.

Sandeep Deshpande | Sarkarnama

षडयंत्र

शिवसेनेतून राज ठाकरेंना बाहेर ढकलण्याच्या षडयंत्रात भुजबळांचा व्यापक हात होता, असे देशपांडे म्हणाले.

Sandeep Deshpande | Sarkarnama

राज ठाकरेंचे विधान

शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी, माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांबरोबर असल्याचे स्पष्ट केले होते.

Sandeep Deshpande | Sarkarnama

इशारा

आम्ही तोंड उघडले आणि तेव्हा काय-काय घडले हे सांगितलं तर भुजबळांची अडचण होईल, असा इशाराही देशपांडेंनी दिला.

Sandeep Deshpande | Sarkarnama

ठिणगी

भुजबळांच्या विधानंतर मनसे आक्रमक झाल्याने राज्यातील महायुतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sandeep Deshpande | Sarkarnama

NEXT : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेंद्र कवाडेंचा महायुतीला सूचक इशारा!