Sandipan Bhumre News : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संदीपान भुमरेंचे शक्तिप्रदर्शन

Sachin Waghmare

उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Sandipan Bhumre | Sarkarnama

क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत रॅली

या वेळी क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत रॅली काढण्यात आली.

Sandipan Bhumre | Sarkarnama

पक्षांचे झेंडे घेऊन सहभागी

महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रासप यांच्यासह सगळे घटक पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते आपापल्या पक्षांचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.

Sandipan Bhumre | Sarkarnama

पैठण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक नागरिक

भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लोक या रॅलीत सहभागी झाले होते.

Sandipan Bhumre | Sarkarnama

मंत्र्यांची हजेरी

यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे , गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, दादा भुसे उपस्थितीत होते.

Sandipan Bhumre | Sarkarnama

पाच मिनिटांची भाषणे

रॅलीनंतर गुलमंडी येथे झालेल्या सभेत अवघ्या पाच मिनिटांची भाषणे झाली.

Sandipan Bhumre | Sarkarnama

महायुतीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम

भाषणात रावसाहेब दानवे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम केले.

Sandipan Bhumre | Sarkarnama

पदाधिकारी, कार्यकर्ते घामाघूम

अकरा ते दुपारी दोनपर्यंत चाललेल्या रॅलीत कडक उन्हामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते घामाघूम झाले होते.

Sandipan Bhumre | Sarkarnama

समारोपावेळी आटोपशीर भाषणं

त्यामुळे रॅलीचा समारोप करताना नेत्यांनी आटोपशीर भाषणं केली.

R

Sandipan Bhumre | Sarkarnama

Next: राहुल गांधी, हेमा मालिनी..; ‘या’ आहेत दुसऱ्या टप्प्यातील ‘हायप्रोफाइल’ लढती

Rahul Gandhi, Hemamalini | Sarkarnama