Sudhakar Khade : कुऱ्हाडीचा घाव अन् सांगलीत भाजप नेत्याची भरदिवसा हत्या, कोण होते सुधाकर खाडे?

Jagdish Patil

सुधाकर खाडे

भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Sudhakar Khade | Sarkarnama

सांगली

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे सांगलीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Sangli Crime News | Sarkarnama

मालमत्तेचा वाद

खाडे यांच्यावर मिरज-पंढरपूर रस्त्यावर खूनी हल्ला करण्यात आला असून मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Sudhakar Khade Death | Sarkarnama

भाजप

सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते.

BJP's Sudhakar Khade | Sarkarnama

शिवसेना

त्यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली होती. तर राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर ते मनसेत गेले.

Sudhakar Khade in MNS | Sarkarnama

विधानसभा

मनसेच्या स्थापनेपासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा लढवली होती.

MNS District President Sudhakar Khade | Sarkarnama

उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष

सुधाकर खाडे यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होता. भाजपने त्यांना उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले होते.

Sudhakar Khade Join BJP | Sarkarnama

राजकीय वातावरण

मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

Sangli Crime Case | Sarkarnama

NEXT : …तर मला माफ करा! सरन्यायाधीश चंद्रचूड भावूक, निवृत्तीआधी काय म्हणाले?

Dhananjay Chandrachud | Sarkarnama
क्लिक करा