Sangram Thopte: गांधी घराण्याचे निकटवर्तीय, वडील सहा वेळा आमदार, स्वत: विजयाची हॅट्रीक, काँग्रेसचे माजी आमदार हाती घेणार कमळ?

Mangesh Mahale

सोनिया गांधींचे निकटवर्तीय माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम थोपटे हे पूत्र होत. वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला.

Anant Thopte | Sarkarnama

2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले.2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा आमदार झाले.

Sangram Thopte Likely to Join BJP | Sarkarnama

2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली

Sangram Thopte Likely to Join BJP | Sarkarnama

विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटे यांचा 2024मध्ये राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांनी पराभव केला.

Sangram Thopte Likely to Join BJP | Sarkarnama

येत्या मंगळवारी (ता. 22) ते संग्राम थोपटे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

Sangram Thopte Likely to Join BJP | Sarkarnama

तीन वेळा निवडून आल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती.

Sangram Thopte Likely to Join BJP | Sarkarnama

NEXT : अमेरिकेत राहून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला न्यायालयात खेचणारा चिन्मय देवरे कोण?

येथे क्लिक करा